सोलापूर : प्रख्यात गायिका पद्मविभूषण आशा भोसले, महागायक विजेते मोहम्मद अयाज यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. खास मुंबई वरुन खासगी विमानाने त्यांचा आगमन झाले. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व शेलार परिवार उपस्थित होता. 
यावेळी आशा भोसले यांची नात सिने अभिनेत्री जान्हवी, प्रसाद , अमेयसह स्वामी समर्थ चे भक्त गण उपस्थित होते. ते स्वामी समर्थांच्या चरणी लीन झाले. यावेळी आशाजी स्वामी दर्शनाने कृतार्थ झाल्या.
फोटोमध्ये : पार्श्वगायिका आशा भोसले, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार,गायक मोहम्मद अयाज दिसत आहेत.
