सोलापूर :
गुरुवारी 'श्री अनंत चतुर्दशी' असून नऊ दिवस मुक्काम करुन दहाव्या दिवशी आपल्या गावी आईसोबत निघतानाचे पेंटींग चित्र 'बादामावर' रेखाटले (1×2'' सें.मी. साईज मध्ये) पूर्वभागातील कु. रुचिता श्रीनिवास आडम हिने... !
तिच्या या सुंदर कलाकृतीचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.