Type Here to Get Search Results !

I निधन वार्ता I मंगल जोशी यांचे निधन

 

सोलापूर : येथील जोशी गल्लीतील विठ्ठल मंदिराजवळ राहणाऱ्या महापालिकेच्या १६ नंबर शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका मंगल किसन जोशी (वय ७५) यांचं शुक्रवारी,०६ जून रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी बाळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. वेद शास्त्र संपन्न मयूर जोशी यांच्या त्या आई होत.