सोलापूर : मराठा सेवा संघ सोलापूर विभागातर्फे १० वी आणि १२ वी ७५ टक्के पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवारी, ०७ जून रोजी सकाळी १० वाजता व्ही व्ही पी कॉलेज कॅम्पस, सोरेगांव सोलापूर येथे आयोजित केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक व रंगभवन पासून सोरेगाव येथे जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे, तरी वरीलप्रमाणे मार्क असलेल्या विद्यार्थांनी व्हॉट्स अप व गुगल फॉर्म द्वारे आपली नोंदणी करावी, अशी विनंती करण्यात आलीय.
📌 अधिक माहितीसाठी संपर्क:
१. सदाशिव पवार सर: ९८६०११०१३०
२. संतोष माने सर: ८६०५२२२५५५
३. लक्ष्मण महाडिक सर: ९४२२७०३३७२
४. हणमंत पवार सर: ९९७५४३१७७२
५. जितेश रोमन सर:९५४५९३५४५५
६. राजेंद्र चव्हाण सर: ९८२२१७४४७७
.....
नांव नोंदणीसाठी खालील लिंकवर आपली माहिती भरावी. https://forms.gle/dCTHkbnXtqxZy7e3A
कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालकांसाठी कॉलेज बस ची सोय
१.सात रस्ता संगमेश्वर कॉलेज जवळ सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत बस ची सोय असेल.
२.बस स्टँड, भैय्या चौक, रेल्वे स्टेशन,सात रस्ता, विजापूर नाका, ITI विजापूर रोड, सैफुल येथून बस ची सोय करण्यात आलेली आहे.
३.बस स्टँड, दयानंद कॉलेज, GP पाणी टाकी, अशोक चौक, गुरुनानक चौक, आसरा चौक, D-mart येथून बस ची सोय करण्यात आलेली आहे.
बस स्टॉप: वरील सर्व बस स्टॉप वर सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत बस ची सोय असेल.
बस स्टँड ते VVP कॉलेज.
बस संदर्भात अधिक माहिती साठी संपर्क :
प्रा. महिंद्रकर सर: ८३९०२१४८५९