डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंतीनिमित्त महापौर बंगला, रेल्वेलाईन इथं संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने विष्णु कारमपुरी, सुहेल शेख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी विष्णु कारमपुरी आपले मनोगत व्यक्त केले. त्या नंतर संघटनेच्या वतीने कारमपुरी, सुहेल शेख, श्रीनिवास बोगा यांचा संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top