माजी सभापती इंदुमती आलगोंडा-पाटील यांना मातृशोक

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती परमानंद अलगोंड-पाटील यांच्या मातोश्री तथा उद्योगपती स्व.भीमराव पाटील- वडकबाळकर यांच्या पत्नी श्रीमती सुगलाबाई भीमराव पाटील-वडकबाळकर यांचं रविवारी, २६ जानेवारी रोजी अल्पशः आजारानं रविवारी निधन झालंय. त्या मृत्यूसमयी ८० वर्षीय होत्या. 

त्यांच्यावर वडकबाळ येथे सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.

To Top