या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मो. सलमान आझमी, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० सोलापूर समादेशक विजयकुमार चव्हाण, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूरच्या प्राचार्य डॉ. वैशाली कडुकर व अन्य पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरीक उपस्थित होते.
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांना स्मृतिदिनी अभिवादन
أكتوبر 21, 2023
مشاركة في التطبيقات الأخرى