याप्रसंगी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण, पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे उपस्थित होते.
इंग्लंडचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांना महाराष्ट्राच्या वतीने शुभेच्छा
سبتمبر 09, 2023
नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या जी२० परिषदेच्या निमित्ताने इंग्लंड चे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्याशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना महाराष्ट्राच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
مشاركة في التطبيقات الأخرى