मराठी साहित्य पटलावरील एक तारा निखळला; कवी माधव पवार यांचं निधन

shivrajya patra

सोलापूर : येथील कवी माधव रा. पवार यांची प्राणज्योत बुधवारी, 06 मे रोजी पहाटे चार वाजता त्यांच्या निवासस्थानी मालवली. 

बुधवारी, सायंकाळी 04 वा. त्यांची अंत्ययात्रा निर्मिती टाॅवर्स, मोदीखाना येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानं मराठी साहित्य पटलावरील एक तारा निखळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

To Top